Posts

मुलींना 'बाई' करण्याची घाई

राधिका ताई च्या फॅशन च्या विषयावरून शुभा प्रभू साठम यांचा लोकमत सखी मधील लेख शेअर करतेय... खरंच गरज असते का अश्या फॅशनची... आपणच नकळत काय करतो याची जाणीव पण होत नाही... मुलींना 'बाई' करण्याची घाई लग्नसमारंभ, सोहळे, पार्ट्या पाहा... त्यात लहान मुलींना त्यांच्या आया कसे कपडे घालतात?? जरतारी, उठावदार, शरीराचे आकार-उकार सांगणारे, उघड्या पाठीपोटाचे, कधी तंग, कधी झिरझिरीत कपडे. आणि हायहिल्स. अगदी पाच-सहा वर्षांची ठकीपण लिपस्टिक लावून हायहिल्स घालून ठुमकत असते. हे ठुमकणं बालसुलभ नसून स्त्री सुलभ असतं. मॉडर्न कपडे घालण्याच्या नावाखाली त्या वयात बिनधास्त खेळण्याचं मुलींचं स्वातंत्र्य आपण का हिरावून घेतो? - शुभा प्रभू-साटम एक असाच घरगुती समारंभ.. अनेकदा अशा ठिकाणी मी त्रयस्थ निरीक्षकाच्या भूमिकेत असते. खूप नव्या गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे मला माणसं पहायला आवडतात. सामील न होता उत्सुक अलिप्ततेने मी माणसांचं वागणं, लकबी, तºहा टिपत असते. (अर्थात यात टीकेचा भाग मुळीच नसतो हे आधीच स्पष्ट करतेय.) इतक्या नव्या नव्या गोष्टी कळतात. इंग्रजीत एक म्हण आहे, मुखपृष्ठावरून पुस्तकाला जोखू नका ती इ

विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न .

विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न . प्रश्न :- माझा पाल्याने कोणत्या शाखेत जावे , मेडिकल , इंजिनिअरिंग , फार्मसी , ऍग्री कोणत्या युनिव्हर्सिटीत घालणे चांगले राहील , मार्गदर्शन करावे . उत्तर :-  १) करिअर म्हणजे काय हे मूलभूत समजून घ्या . डॉक्टर , इंजिनिअर इ होणे म्हणजे करिअर नव्हे . समजा तो डॉक्टर झाला पण प्रॅक्टिस चाललीच नाही  किंवा इंजिनिअर झाला पण नोकरीच नाही लागली तर . करिअर म्हणजे बाजारात विकायला असलेली पदवी घेणे म्हणजे करिअर नव्हे , तर करिअर म्हणजे एक बुद्धिवान व कौशल्यावाण व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय. २) पैसा हा तर महत्वाचा आहेच पण ते साध्य नाही ते साधन आहे , तुमचा मुलगा जेव्हा त्याची सर्वोच्च क्षमता सिद्ध करेल तेव्हा तो त्या क्षेत्रातला मास्टर असेल व पैसा त्याच्या मागे येईल , त्याला पैस्याच्या मागे धावण्याची गरज नाही . आपण जेवढे पैश्याच्या मागे धावतो तेवढा पैसे लांब पळतात हे ९९% लोकांना समजतच नाही . ३) गर्दीचा भाग होऊ नका , आज १३ लाख इंजिनिअर पास होतात व फक्त लाख भरणा नोकरी मिळते तीही १०/१५ हजाराची, प्रत्

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे जमीन

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.* १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! *ग्रामपंचायत* एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती. * *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून