Posts

Showing posts from 2016

Winx Video Converter Deluxe Giveaway ( free ) in Hindi

Image

Nova Launcher Prime at Rs 10 Only for Lifetime Official in Hindi

Image

तिची मासिक पाळी...

❤ती....तो....आणि तिची मासिक पाळी...!❤ सगळ्या विश्वाची निर्मिती कुणी केली..? तर उत्तर येतं..."देवाने...!" मग पुरुष कुणी निर्माण केले..? देवाने... स्त्रीया कुणी निर्माण केल्या...? देवाने...! मग स्त्री ची मासिक पाळी कुणी निर्माण केली...? देवानेच ना...? जर देवाला मासिक पाळी आवडत नाही तर मग त्याने ती स्त्रीला दिलीच कशाला..? मासिक पाळी म्हणजे काय...? गर्भधारना न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वचा...! गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला 5 दिवस ही क्रिया घडते की जिला आपन मासिक पाळी म्हणतो...! आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं असा एक गैरसमज आहे किंवा या काळात स्त्रीया नेगेटिव एनर्जी बाहेर टाकत असतात...असा एक फालतू गैरसमज आहे... खर तर दर महिन्याला गर्भाशय तयार होतं आणि गर्भधारणा न झाल्याने ते बाहेर टाकलं जातं...मग ते अशुद्ध कसे असेल...? उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महीने 9 दिवस संगोपन होणारे त्या जागी शरीरातील चांगलच रक्त असेल ना...? की अशुद्ध असेल..? झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं... आपन झाडाची फुले देवाला घालतो...कारण देवाला फुले

How to downoad Google Chrome Offline Installer

Image

Windows 10 official download in Hindi

Image

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,

संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये, हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. || शरीराला आवश्यक खनिजं || 🔺कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. 🌺🌺🌺े 🔺लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो. कार्य काय असतं? शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं. 🌺🌺🌺े 🔺सोडिअम कशात असतं? मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं कमतरतेमुळे काय होतं? रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे. कार्य काय असतं? शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो. 🌺🌺🌺े 🔺आयोडिन कशात असतं?

What is military Life?

What is military Life? 1.  I learnt to operate 3 critical machines *         Scanner *         Printer *         Xerox Machine 2.  I learnt usage 3 things are national threat *         pen drive *         CD/DVD *         high end mobiles 3.  I learnt to use 3 great short cuts:- *         Ctrl+C *         Ctrl+V *         Ctrl+S 4. I learnt to say three very important words for professional life:- *         jai hind sir *         yes sir. *         sorry sir 5.  When I really wanted to quit, I learnt : - *         I am the only entity to run defence *         AFO's have changed *         Continue to Work 6.  I learnt to: - *         survive sleepless nights *         travel 1000's of KM without reservation *         live without family 7.  I learnt to make every hard leap to keep my identity in society as I am a *         forgotten son/brother/lover *         mysterious morning guy *         nonproductive jobber. 8.  I learnt to celebrate these thin
स्वामी  विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची  वाक्ये:- 💖🌍🌛🌙🌕🌝🌕🌍💖 🌝शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖 🌝 काहीही कर
"तुला हे स्थळ पसंत आहे ?" त्याने तिला विचारलं. "हो छानच आहे. नावं ठेवण्यासारखं काय आहे तिथं ?" . "हो , पण घर बघितलंस का , कसलं साधं आहे ? दगडमातीचं ! त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत." . "म्हणून काय झालं ?" . "त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे ? एवढा मोठा बंगला , नोकर चाकर , दहावीस गाड्या ! नुसता आरामच आराम !" . "ते स्थळ नको." . "का ?" . " मी त्या मुलाशी बोललेय. त्याचे काही प्लॅनच नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी. तिथं गेले तर माझ्या कर्तृत्वाला वाव मिळेलच असे नाही. सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलंय . नवीन काय करायचं म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही ही शंका ! त्याचं स्वतःचंच अजून काही ठरलेलं नाही.. त्याउलट आजचं स्थळ बघा ना ! सगळ्या गोष्टी अजून प्राथमिक स्टेजला आहेत. चांगलं घर नाही , घरात कुठल्याही सुखसोयी नाहीत , स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव !" " . पण रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल. धारा काढाव्या लागतील , गोबरगॅसमध्ये शेण घालावं लागेल." . "म

आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी-

हसून हसून पोट दुखेल  बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीनम्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी- 🍥 १) राहायला नाही घर म्हणे लग्न कर !🍥२) सासु क्लबमध्ये सुन पबमध्ये !🍥३) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन !🍥४) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !🍥५) चुकली मुलं सायबरकॅफ़ेत !🍥६) चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !🍥७ ) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !🍥८) नाजुक मानेला मोबाईलचा आधार !🍥९) मनोरंजन नको रिंगटोन आवर !🍥१०) स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा !🍥११) जागा लहान फ़र्निचर महान !🍥१२) उचलला मोबाईल लावला कानाला !🍥१३) रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार !🍥१४) काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं 🍥१५) साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा !🍥१६) ज्याची खावी पोळी, त्यालाच घालावी गोळी🍥१७) एकमेका पुरवू कॉपी, अवघे होऊ उत्तीर्ण !🍥१८) लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी !🍥१९) चोर्या करुन थकला आणि शेवटी आमदार झाला🍥२०) आपले पक्षांतर, दुसर्याचा फुटीरपणा !🍥२१) प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे !🍥२२) अन्यायाचा फास बरा, पण चौकशीचा त्रास आवरा !🍥२३) जया

सेल्समन

सेल्समन हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली...💐    भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता. ‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला. मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही. त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती. पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो. कितीला देणार ? क्षणभर व