Posts

Showing posts from January, 2018

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे जमीन

*कृपया पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.* १ हेक्टर = १०००० चौ. मी . १ एकर = ४० गुंठे १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! *ग्रामपंचायत* एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था. आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती. * *गाव नमुना नंबर - 1* - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून

ब्रँड

ब्रँड महत्वाचा आहे... विस हजारात बनणारा अॅप्पल आयफोन लाखात विकला जातो तो ब्रँडमुळेच.... घरच्या काॅफीसारखीच असणारी काॅफी आपण CCD मधे दोनशे रुपयाला घेतो ते ब्रँडमुळेच... मुंबईच्या व्होलसेल मार्केटमधला एखादा टिशर्ट एका दुकानात दोनशेला विकला जातो तर एकात हजारमधेही विकला जातो ते ब्रँडमुळेच... भारत बांग्लादेश मधे बनवले गेलेले शुज नाईकीचे लेबल लावुन पाच हजारात विकले जातात आणि तेच शुज विना ब्रँड हजार रुपयात सुद्धा कुणी लवकर घेत नाही... कारण ? ब्रँड... हातगाडीवरचा वडा पाव पंधरा रुपयात सुद्धा महाग वाटतो, आणि तेच एखाद्या मोठ्या हटेल मधे असेल तर १०० रुपयात सुद्धा सहज विकत घेतला जातो.... ब्रँड एका छोट्या कपड्याच्या दुकानात दुकानदाराशी तासभर बार्गेनींग केली जाते, तर तेच मोठ्या शोरुम मधे असाल तर मुकाट जी किंमत असेल ती दिली जाते .... मोठ्या शाॅप चं स्टेटस तुम्हाला दबावात आणत.. त्यांचा ब्रँड तुम्हाला नकळत त्यांच वर्चस्व मान्य करायला भाग पाडतो.... PNG ला ब्रँड बनवायला पन्नास साठ वर्षे लागली, काल परवा आलेला कल्याण ज्वेलर वर्षात ब्रँड झाला... कारण? फिल्म ईंडस्ट्रीमधला सर्वात मोठा ब्रँड Big B त्यां

एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय

एक हजार ते पंचवीस  हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय .. १ चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. २ कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. ३ मासे विकणे. दिडपट नफा. ४ आंबे होलसेल आणून रिटेल विकणे. ५ तरकारी अर्थात पहाटे होलसेल भाजी खरेदी करून रिटेल विकणे दिडपट होतात ६ पाणीपुरी रगडा पुरी विकणे यात पैसे तिप्पट होतात ७ कच्छी दाबेली. हातगाडी भाड्याने घ्या व चौपट नफा मिळवा. दाबेलीचे वेगळे पाव मिळतात. ८ वडापावची गाडी लावा. स्वस्त विकलेत तरी दिडपट नफा. ९ मूग भजी ची विक्री करा. घराबाहेरच स्टाॅल लावा. नंबर वन धंदा होतो. तिप्पट नफा. १० ढोकळा विक्री. घरी ढोकळा बनवा. चटणी बनवा. मोठ्या स्टीलच्या डब्यात भरुन घराबाहेर किंवा मोक्याच्या ठिकाणी विका. ११ चाळीस रुपये किलोच्या डोश्याच्या पीठाचे वीस डोसा तयार होतात. एक डोसा वीस रुपयांना विका. सोबत भाजक्या डाळीची चटणी व बटाटा भाजी द्या. याच पीठाचे वडेसुध्दा विकता येतात. १२ घरीच पोळी भाजी बनवुन कस्टमरला ऑफिस पोच डबा पोहोचवा. १३ फळ विक्री करा. १४ शहाळे आणून विका. रोज तेच ते ग्राहक मिळेल. बावीस रुपयांचे चाळीस रुपये होतात. १५ कापडाचे तुकडे पोत्याने विकत म

अर्थसाक्षरता

* अर्थसाक्षरता :* नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष  अतिशय धक्कादायक आहेत. 👉 ६७% भारतीय हे *इंशुरंन्सला* गुंतवणुक समजतात. 👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही. 👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%* भारतीय निघाले. 👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे* अस समजतात. 👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही. 👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचअल फंडाची पॉलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचअल फंङ म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात. 👉 *टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%* भारतीय आढळुन आले. 👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात.* 👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली. 👉फक्त *भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य

व्यवसायांची यादी

नोकरीला वैतागलात? ? ? . . . . . . . आता हे करून बघा . . . फक्त काही व्यवसायांची यादी . . . 01.कृषी सल्ला व सेवा  केंद्र 02. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे 03. फळ रसवंती गृह 04. कच-यापासून बगीचा 05. आय. क्यू. एफ. प्रकल्प 06. एम.सी.आर. टाईल्स 07. पी.व्ही.सी. केबल 08. चहा स्टॉल 09. मृद व जल चाचणी प्रयोगशाळा 10. वडा पाव 11. शटल कॉक 12. कुक्कुट पालन 13.शेळी  पालन 14. खवा तयार करणे 15. हात कागद तयार करणे 16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र 17. आटा चक्की 18. पान दुकान 19. भात खरेदी करणे 20. ऑटो लॉक्स कास्टिंग 21. जॉब वर्क्स 22. रीळ मेकिंग 23. सौर उपकरणे विक्री दुकान 24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स 25. खडू उत्पादन 26. रबर गास्केट 27. वीट उत्पादन 28. केश कर्तनालय 29. दोर निर्मिती 30. रबर स्टॅम्प्स 31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे 32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा 33. वेब डेव्हलपमेंट 34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन 35. इडली 36. चकली 37. ढाबा 38. साइल व वाटर टेस्टिंग लॅब 39. केबल टी.व्ही. 40. आवळा चहा 41. पिको फॉल 42. सोया दूध पनीर उत्पादन