Posts

Showing posts from March, 2018

विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न .

विध्यार्थ्याच्या पालकांचा प्रश्न . प्रश्न :- माझा पाल्याने कोणत्या शाखेत जावे , मेडिकल , इंजिनिअरिंग , फार्मसी , ऍग्री कोणत्या युनिव्हर्सिटीत घालणे चांगले राहील , मार्गदर्शन करावे . उत्तर :-  १) करिअर म्हणजे काय हे मूलभूत समजून घ्या . डॉक्टर , इंजिनिअर इ होणे म्हणजे करिअर नव्हे . समजा तो डॉक्टर झाला पण प्रॅक्टिस चाललीच नाही  किंवा इंजिनिअर झाला पण नोकरीच नाही लागली तर . करिअर म्हणजे बाजारात विकायला असलेली पदवी घेणे म्हणजे करिअर नव्हे , तर करिअर म्हणजे एक बुद्धिवान व कौशल्यावाण व्यक्ती बनून आपल्या आवडी व मार्केट मधील गरजांचा अंदाज घेऊन आपली सर्वोत्तम क्षमता सिद्ध करणे होय. २) पैसा हा तर महत्वाचा आहेच पण ते साध्य नाही ते साधन आहे , तुमचा मुलगा जेव्हा त्याची सर्वोच्च क्षमता सिद्ध करेल तेव्हा तो त्या क्षेत्रातला मास्टर असेल व पैसा त्याच्या मागे येईल , त्याला पैस्याच्या मागे धावण्याची गरज नाही . आपण जेवढे पैश्याच्या मागे धावतो तेवढा पैसे लांब पळतात हे ९९% लोकांना समजतच नाही . ३) गर्दीचा भाग होऊ नका , आज १३ लाख इंजिनिअर पास होतात व फक्त लाख भरणा नोकरी मिळते तीही १०/१५ हजाराची, प्रत्

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

जर कोणाला पुढील पैकी कोणती ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात हवी असतील तर दिलेल्या लिंक वर जाऊन प्राप्त करावीत https://drive.google.com/folderview?id=0ByJTEJ0GPuGyLVduSGZEblNDbFk&usp=sharing 1. अफझलखानाचा वध 2. अशोक आणि मौर्यांचा ऱ्हास 3. आज्ञापत्र 4. आसे होते मोगल 5. इस्ट इंडिया कंपनीचा पेशवे दरबाराशी फारशी पत्रव्यवहार 6. उत्तरकालीन मुघल खंड दुसरा 7. औरंगजेबाचा इतिहास 8. क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजीमहाराज यांचे चरित्र 9. क्षत्रियांचा प्राचीन इतिहास 10. खरे जंत्री ( शिवकालीन संपूर्ण शकावली ) १६२९ ते १७२८ 11. घोरपडे घराण्याचा इतिहास 12. छत्रपती शिवाजी महाराज 13. तंजावरचे मराठे राजे 14. ताराबाई आणि संभाजी १७३८ – १७६१ 15. तेरा पोवाडे 16. दंडनीती 17. दिन-विशेष 18. दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास 19. निजाम पेशवे संबंध १८ वे शतक 20. पवनाकाठचा धोंडी 21. पानिपतची बखर 22. पुणे अखबार भाग १ 23. पुणे अखबार भाग 2 24. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग २ 25. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी भाग ३ 26. पेशवाईचा मध्यान्ह 27. पेशवाईची प्राणप्रतिष्ठा 28. पेशवाईचे दिव्य तेज 29. पेशवाईच