आई

(एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या
मुलाच्या वडीलाने,मुलगा लहान असल्या-
कारणाने दुसर लग्न केल..)

*चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज
प्रश्न केला....

वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत
आणी नविन आईत काही फरक
वाटतो का..?

मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम
खर बोलणारी आहे...जणु काही राजा
हरीचन्र्दाची नातेवाईक...

(वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल)

वडील: कस...काय !                             

मुलगा:  माझी मेलेली आई....मनायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव.
पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... अाणी जवळ बसवुन
स्वताच्या हाताने जेवन भरवायची.....

"पण ही नवीन आई मनाली... जास्त मस्ती केलास, तर जेवायला मिळणार नाही....आणी
खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला
जेवायला दिलं नाही...

(हे सर्व ऐकुन वडीलाच्या डोळ्यात पाणी आल)

*** मित्रानो...***

*आई तेव्हा ही रडायची....जेव्हा तिच बाळ
पोटात लाथ मारायचा..*

*आई तेव्हा ही रडायची...जेव्हा तिचा बाळ
खाली पडायचा...*

आणी...!

*आई आज ही रडते....कोणता तरी बाळ,
तिला जेवायला देत नाही मनुन...*

माणुस मोठा होता पैसा कमवतो... पण थकुन
घरी आला की....!

" वडील विचारतो... कीती कमवलास..!
"बायको विचारतो...कीती वाचविलास..!
"मुलगा विचारतो... काय आणलास...!
आणी आई विचारते...
'सकाळ पासुन काही खाल्लास...?'

*मनुन असेल कदाचीत.. कवीनी इतक्या कविता
आईवर लिहल्या तरी...आई ची महती अजुन
पुर्ण सागुंन झाली..अस वाटत नाही...*

आई= आत्मा+ ईश्वर...

##सर्व मित्र मंडळी च्या आई ला...माझा सलाम

*आता मि.... सागंणार नाही की पोस्ट शेयर
करा...अस

" माझे सर्व मित्र आईवर प्रेम करतात..
सागांयची गरज काय....?
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

Google Input Tools offline installer for Hindi and Marathi