Posts

Showing posts from May, 2017

झुरळ / खटमल / छिपकलि

झुरळ / खटमल / छिपकलि ***** झुरळ = झुरळांच्या शरिरातून बाहेर पडणार्‍या घातक घटकांमुळे डायरिया किंवा अन्नात विषबाधा होण्याची शक्यता असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. साहजिकच डोके उडाल्यावर सुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते. * अन्न दुषित होते - झुरळं काहीही खाऊन जीवंत राहू शकतात. आपण खात असलेल्या साध्या अन्नापासून ते मृत वनस्पती , प्राणी व अगदी साबण ,गम,पेपर ,गळलेले केस यांवर देखील झुरळं जगू शकतात. तसेच रात्रीचे फिरताना ते उघड्या अन्नावर मृत त्वचा ,केस व अंड्याची कवच टाकून त्यांना प्रदुषित करतात. * विविध आजारांना आमंत्रण देतात - झुरळांच्या आतड्यांमध्ये असलेल्या बॅक्टेरियांमुळे मुत्रमार्गात संसर्ग ,पचनाचे विकार अधिक प्रमाणात बळावण्याची शक्यता अधिक असते. झुरळं अन्नाजवळ फिरकल्याने त्याच्या लाळेतून काही बॅक्टेरिया जातात व त