Posts

Showing posts with the label या मोबाईलनं बिघडवलं आता सारं माझ गांव....

या मोबाईलनं बिघडवलं आता सारं माझ गांव....

।।गाव। खरं खरं सांगतो राव् , उगीच न्हायी ठेवत नाव.... या मोबाईलनं बिघडवलं आता सारं माझ गांव.... वडाचा मोठा पार होता, वारा थंडगार होता..... गप्पा ,निरोप,खुशाली, कहाण्यांचा बाजार होता.....