Posts

Showing posts from April, 2017

टोल फ्री क्रमांक

🆓☎टोल फ्री क्रमांक 🆓☎ 🚑 रूग्णवाहिका-१०२/१०८ ♨अग्निशामक-१०१  👮पोलीस-१००  🚂रेल्वे १३९  🚎एस.टी.-१८००२२१२५०     😛अन्नसुरश्रा-१८००२२२२६२ 👨अल्पसंख्याक-१८००२२५७८६   🆔आधार-१८००१८०१९४७ 🔐आयकर-१८००२२०११५ 🔬आरोग्य विमा-१८००११३३०० 📖कायदा उल्लंन-१८००११०४५६ 🌽शेतकरी कॉल -१८००१८०१५५१ 🍉कृषी विद्यान-१८००२३३३३२३३ ☁खत-१८००२३३४००० ⛽गँस-१८००२३३३५५५ 👭चाईल्डलाईन-१०९८ 🍬जागो ग्राहक-१८००१८०४५६६ 🎤ग्राहक मंच-०२२४०२९३०० 🚘जिवनदायी आरोग्य योजना-१८००२३३२२०० 😱तंबाखु-०२०२४४३०११३ 🍲नरेगा-१८००२६७६००१ 🌷पणन विभाग-१८००२३३०२४४ ✒बारटी -१८००२३३०४४४ 📧मतदार नोंदणी-१८००२२१९५० 💡महावितरण-१८००२००३४३५ ,१८००२३३३३४३५ 🙅महिला तक्रार-१०९१ 📱मोबाईल तक्रार-१५५२२३ 📚यशदा-१८००२३३३४५६ 🚊रेल्वे तक्रार-१८००२३३२५३४ 💶लाचलूचपत-१०६४ 🔨वनविभाग-१५५३२४ 🎭समाजसेवा मंच -०२०२७१२०७१३       🏯सामाजिक न्याय-१८००२३३११५५ 🙇स्ञी भ्रृणहत्या-१८००२३३४४७५ 🍳स्वस्तधान्य-१८००२२४९५० 🙆स्वाईन फ्लु-१८००११४३७७ 📞104 हा क्रमांक रक्त पुरवठा क्रमांक असेल. ✍✍ महाराष्ट्र शासनाने नुकतीच ही सेवा सुरू केली आहे.या  क्रम

प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या ज्याच्या हाती फक्त शुन्य होते...

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या ज्याच्या हाती फक्त  शुन्य होते..." 🌸डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम🌸 वडील नावाडी होते .विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते ते शास्त्रज्ञ झाले राष्ट्रपती झाले. 🌸 शेक्सपिअर 🌸   खाटीकखान्यात नोकरी करत होते रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला.. 🌸 लता मंगेशकर 🌸 वडिल वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली.कष्टात दिवस काढले .घर सांभाळले .विविध भाषेत पन्नास हजार गाणि म्हंटली .भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला ... 🌸 ग.दि.माडगूळकर 🌸 मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या .अनवाणी आयुष्य जगले.त्यांनी गीतरामायण लिहले.. 🌸 गुलजार 🌸 फाळणी नंतर दिल्लीला आले.मोटार गँरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल राँय भेटले .मोटार गँरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले... 🌸 सुधिर फडके 🌸 चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .भटकंतीतून त्यांना सुर शोधला .ते गायक झाले, संगीतकार झाले .... 🌸 नीळू फुले 🌸

*शेवटी तर आपणच दोघं असु*

*शेवटी तर आपणच दोघं असु* पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही. ठरू देखील नये. त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ??? *शेवटी तर आपणच दोघं असु* जरी भांडलो, रागाराग केला, एकमेकांवर तुटून पडलो, एकमेकांवर दादागिरी करण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* जे बोलायचं ते बोल, जे करायचं ते कर, एकमेकांचे चष्मे शोधण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* मी रूसलो तर तु मला मनव, तु रुसलीस तर मी तुला मनवीन, एकमेकांचे लाड करण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* जेव्हा नजर कमी होईल, स्मरणशक्ती पण कमी होईल, तेव्हा एकमेकांना, एकमेकांमध्ये शोधण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* गुडघेदुखी जेव्हा वाढेल, कुठे बाहेर फिरणं ही थांबेल, तेव्हा एकमेकांच्या, पायाची नख कापण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* "माझे रिपोर्ट्स अगदी नाॅर्मल आहेत, I am Alright", असं बोलुन एकमेकांना छेडण्यासाठी, *शेवटी तर आपणच दोघं असु.* जेव्हा आपली साथ सुटेल, अंतिम निरोपाची वेळ येईल, तेव्हा एकमेकांना माफ करण्यासाठी, *शेवटी त

जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण.

जमीन नांगरून तापू देण्या मागचे शास्त्रीय कारण. भारतात परंपरेने खरीप किंवा रबी पिक घेतल्यानंतर उन्हाळा सुरु होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते. या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सोइल सोलारायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगराने तर आता ट्रॅकटर किंवा बैल नांगराने एक ते दीड फुट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात ३५ सेल्सियस पेक्षा अधिक तापमान गेले की १५ सेमी खोल पर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुप्त अवस्थेत किंवा कोश अवस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते. शिवाय जमिनीची इलेक्ट्रीकल कंडक्टीविटी वाढते. तसेच जमिनीतील पोटाश, कॅल्शियम, मेग्नेशियम यांची घनता वाढते. अपोआपच जमिनीची उत्पादकता वाढते. सूर्य प्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते तशीच ती जमिनीला सुद्धा असते. इतर बाबी मध्ये पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुशीत असणे आवश्यक असते, कारण त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो, ओल खोल पर्यंत जात नाही. नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिर

Best laptop for everyday use and also for gaming

Best laptop for everyday use and also for gaming HP 15-AC150TX 15.6-inch Laptop (i3-5005U/4GB/1TB/FreeDOS 2.0/2GB Graphics), Black 3.8 out of 5 stars         6 customer reviews |  9 answered questions Price:     28,990.00     FREE Delivery .Details Inclusive of all taxes link to go to this laptop on amazon http://amzn.to/2nW1SLL

माझे कोणावाचून काही अडत नाही

नक्की वाचा खुप छान पोस्ट.... *माझे कोणावाचून काही अडत नाही * 😐😐😐😐 रात्री 2 वाजता अचानक फोन वाजला. थोड्या काळजीनेच  उचलला. तर समोरून वरूण बोलत होता. "काका, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या मधूला ऍडमिट केलेय. आणि डॉ. म्हणतात घरातील मोठ्या माणसाना बोलवा." मी येतो बोलून फोन ठेवला आणि बायकोला घेऊन निघालो. जाता जाता नकळत मन भूतकाळात गेले. 😀 वरूण एक I.T. इंजिनियर. MBA अतिशय हुशार मुलगा. माझा दूरचा नातेवाईक पण जवळच राहणारा.आईवडील गावी. तसा तो स्वभावानी  हेकट. माझे कोणावाचून काही अडत नाही या वृत्तीचा. *माझा मोबाइल आणि इंटरनेट हेच माझे विश्व असे मानणारा.* 😀 दोन वर्षांपूर्वी अचानक घरी पेढे घेऊन उभा राहिला."काका, लग्न ठरलंय. मी ताबडतोब मोठेपणाचा आव आणून विचारले "अरे वा!!! कधी ,?? कुठे पाहिलीस मुलगी ?? कोणी ठरविले??? तो फक्त हसला "काका काय गरज आहे कोणाची ?? एका साईट वर तिला पाहिले, आवडली. विडिओ पाहिला तिचा. तिचा आणि माझा प्रोफाइल जुळला आणि आम्ही ठरविले. इथून जात होतो म्हणून तुम्हाला सांगायला आलो." अभिनंदन, मग आता पत्रिका कधी छापूया, खरेदी वगैरे. माझा मोठेपणा चालू