Posts

Showing posts from 2017

स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्य

●स्पर्धा परीक्षा पुस्तके pdf मध्ये .. https://goo.gl/nrJSGF ●लोकराज्य मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/GtWZoc ●MPSC नोट्स pdf मध्ये.. https://goo.gl/GQZA2d ●योजना मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/ivTG51 ●MPSC ऑडियो नोट्स (MP3).. https://goo.gl/YP91bS ●चालु घडामोडी मासिके pdf मध्ये.. https://goo.gl/qdaEjZ ●MPSC अभ्यासक्रम pdf मध्ये.. https://goo.gl/fpxsST ●YCMOU नाशिक ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये.. https://goo.gl/QMddfX ●स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने NIOS दिल्ली ची उपयुक्त पुस्तके pdf मध्ये.. https://goo.gl/PRjH5H ●888 सामान्य ज्ञान वाचा.... https://goo.gl/siyP1W ●NCERT दिल्ली ची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त पुस्तके pdf मध्ये... https://goo.gl/Z2gDV8 ●स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तके यादी https://goo.gl/cSWzRg ●विविध अहवाल pdf मध्ये... https://goo.gl/R4ezzZ ●MPSC साठी उपयुक्त Android app ची माहिती... https://goo.gl/9FHdD4 ●स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या साठी उपयुक्त Telegram Channel ची माहिती.. https://goo.gl/EWVtv

*किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण*

*किशोर मासिक डिजिटायझेशन लोकार्पण* सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की, मागील 46 वर्षे मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालभारतीचे प्रकाशन असलेल्या किशोर मासिकाचे आजवरचे सर्व अंक आता डिजिटल रुपात ऑनलाइन मोफत उपलब्ध झाले आहेत. नाशिक येथे झालेल्या भव्य सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री मा.श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते 30 हजार पानांच्या   या दस्तऐवजाचे लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने बालसाहित्याचा मोठा खजाना किशोरप्रेमी वाचकांसाठी खुला झाला आहे. बुकगंगाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून हा प्रकल्प कुठलाही मोबदला न घेता पूर्ण करण्यात आला. दर्जेदार बालसाहित्य आणि अनेक दिग्गज चित्रकारांच्या कलाकृतीचा आनंद या माध्यमातून घेता येणार आहे.  हे सर्व अंक आता बालभारतीच्या वेबसाईटवर सोबतच्या लिंकवर उपलब्ध आहेत. http://kishor.ebalbharati.in/Archive/ - किरण केंद्रे, कार्यकारी संपादक, किशोर

ऊद्योजक

जे काम तुम्ही ईतरांसाठी पगार घेऊन करता तेच काम तुम्हाला स्वतःसाठी करा म्हटलं तर बोबडी वळते प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला व्यवसायाचं ज्ञान नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात डेअरींग नाहीये. टाटांना, धीरुभाईंना कुणी व्यवसाय शिकवला नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत. फक्त मानसिकतेचा खेळ आहे तुम्ही नोकरीच्या मागे पळता, ऊद्योजक व्यवसायाच्या मागे पळतात. तुम्ही पगार मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार वाटण्याचा विचार करतात तुम्ही जगण्यासाठी धडपड करता, हे लोक जगण्याचा आनंद घेण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही ऊद्याच काय याचा विचार करता, हे लोक आणखी काय करायचं याचा विचार करतात.  तुमची स्वप्ने घर आणि गाडी यातच संपतात, किंवा काश्मीर टुर पर्यंत लांबतात, यांची स्वप्ने ईथपासुन सुरु होतात. तुम्ही नशीबाला दोष देतात, हे लोक नशीबाचंच नशीब ऊजळवतात.  तुम्ही कारणे शोधतात, हे लोक कारणांवर ऊत्तरे शोधतात. तुम्ही तोट्याचा विचार करता, हे लोक नफ्याची आकडेवारी मांडतात. तुम्ही डुबलो तर काय याचा विचार करता, हे लोक डुबलो म्हणुन काय होईल? माझ स

जो खिलाडूवृत्तीनं पराभव स्वीकारतो तोच या जगात यशस्वी होतो.

रविवारची सुट्टी होती म्हणून एका मित्राच्या घरी गेलो होतो.आम्ही गप्पा मारत बसलो होतो इतक्यातच त्याचा मुलगा आला. " काय रे कुठं गेला होतास ? " मी विचारलं. " क्लासला." एवढा एकच शब्द बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या वडिलांनी नंतर त्याला हाक मारली " अरे ये ना , काका आलेत बघ." "ते काय म्हणतात ते तर बघ ." वगैरे म्हणून बऱ्याच हाका मारल्या तरी तो बाहेर आला नाही. " काय बिघडलंय ? " मी विचारलं. " आज सहामाहीचे मार्क कळले ना ! दोन विषयांत नंबर हुकलाय ! " त्याची आई हसत हसत म्हणाली. " मग काय झालं ? " मी म्हटलं , " एखाद्या विषयात चार दोन मार्क कमी पडले तर बिघडलं कुठं ? " " ते आपल्याला झालं! त्याचं तसं नाही.एखाद्या विषयात एखादा गुण कमी मिळाला किंवा एखाद्या विषयातला नंबर चुकला तरी त्याला तो पराजय वाटतो." " चुकीचं आहे हे !" मी म्हटलं," तो कुठले खेळ वगैरे खेळत नाही काय ?" " मुळीच नाही." त्याची आई बोलली ," तो अभ्यास सोडून दुसरं काहीही करत नाही आणि आम्हीही त्याला कधी

RTO Driving लायन्सस काढन खूप सोप आह

*RTO Driving लायन्सस काढन खूप सोप आहे * *कोणत्याही agent शिवाय अगदी 31 रुपयात तुम्ही ऑनलाइन Registration करून Lincence मिळवू शकता !!!* १) sarathi.nic.in वर जाऊन ऑनलाइन अँप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करा , संगणकामद्ये अक्रोबॅट रीडर ९ आवश्यक. २) फॉर्म भरून झाल्यावर सबमिट करा. ३) त्याच वेबसाइटवर स्लॉट बुकिंग करून अपॉयमेन्ट घ्या. ४) अपॉइमेन्ट च्या दिवशी फॉर्म व कागदपत्रांसह RTO ऑफिस ला जा. ५) डॉक्युमेंट वेरिफिकेशन करा. ६) ३० रु. चलन भरा. ७) बायोमेट्रिक Registration करा. ८) परीक्षा द्या. परीक्षेच्या तयारीसाठी RTO Exam in Marathi हे Mobile App डाउनलोड करा. ९) पास झाला तर लगेच ५ मिनिटात Learning Lincece मिळते. आपण इंटरनेटचा उपयोग फक्त Whatsapp & Facebook साठी न करता अशा गोष्टींसाठी जर केला तर निश्चितच फायदा होईल. Agent ला २ते ३ हजार रुपये घालवण्यापेक्षा सोप्या माध्यमातून Driving Lincece नसणार्यांनी Apply करायला काहीच हरकत नाही. Same Process पक्क्या Driving Lincence साठी Fees Rs.321/- आहे !!! #कोणी जर ग्रृपमध्ये RTO Agent असेल तर माफी असावी.

*कुस्तीसाठी डायरीलेखन

*कुस्तीसाठी डायरीलेखन * रामराम मंडळी, बरेच दिवस डोक्यात हा विषय मूळ धरून होता की डायरी लेखनाविषयी काहीतरी लिहावे.अनेक यशस्वी उद्योजक,चित्रपट अभिनेते,पत्रकार यासह अनेक क्रांतिकारक सुद्धा डायरी लेखन करत असायचे.आज इतिहासाची जी काही साधने उपलब्ध आहेत त्यापैकी महत्वाची साधने म्हणून ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या पत्रांचा वापर होतो त्या सुद्धा डायरी लेखनाचाच एक भाग होतो.पण कुस्तीसाठी या महत्वाच्या घटकांचा वापर कसा करावा आणि त्यायोगे यश कसे मिळवावे यावर आजचा लेख होय.बरेच प्रश्न व उत्तरे खाली देत आहे. *डायरी लेखन म्हणजे काय ?* डायरी लेखन म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण करावयाच्या सर्व गोष्टींचे अंदाजे नियोजन व रात्री खरच त्याप्रमाणे आपण वागलो का याचा तपशील लिखित स्वरूपात लिहणे होय. *डायरी लेखनाचे फायदे काय ?* डायरी लेखनाचे फायदे खूप आहेत.जगात प्रत्येकाला ईश्वराने 24 तसाच दिले असताना देखील ठराविक लोकच यशस्वी होतात व इतर मागे पडत पडत अयशस्वी जीवन जगतात. याचे मुख्य कारण म्हणजे मिळालेला वेळ आपण ध्येयासाठी न वापरता अनावश्यक गोष्टीसाठी खर्च करत असतो.एकदा वेळ निघून गेली की प्रयत्

आनंदी पालकत्व सेमिनार

आनंदी पालकत्व सेमिनार मांडलेले मुद्दे थोडक्यात So enjoy happy parenting 1. रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची सवय लावावी २. घरात आदळआपट मुलांसमोर  करू नका 3. रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल बोला 4. मुलांना घालून पाडून बोलू नका , मूल तुम्हाला avoide करेल 5. मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ कर 6.मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा 7.आई साठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावे 8. मूल हि investors नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका 9. मुलांदेखत कुठलंहि व्यसन करू नका 10. कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयात आपल्या मुलाला समाविष्ट करून घ्या मूल कितीही लहान असेल तरी ! Process समजून सांगा 11. मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा 12. आपल्या मुलांची need समजून घ्या 13. ऑफिस मध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना नवरा म्हणून या 14. मुलांना कधीही नाकारात्मक बोलायचं नाही ... नालायका , गधडा वगैर सारखे शब्द वापरून 15. मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई ..... मुलांना काहि calc

UPSC/MPSC

''नम्र विनती हा मैसेज प्रत्येकाने किमान २ वेळा नक्की वाचा." 🚓संधी एखादाच येते परत येत नाही.         ✏सर्वांनी आपल्या ताईला, भावाला, मुलाला, मुलीला .UPSC/ MPSC चा अभ्यास करण्यासाठी सांगावे/ मदत करावी. उदा.माझी ताई आत 11 वी गेली तर ती बाकी मुलांपेक्षा तिला 5 वर्षे जास्त मिळाली तर ती लवकर कोणतीही पोस्ट मिळवू शकते. UPSC/MPSC च्या  अभ्यासासाठी तुम्ही जरी रोज 5 तास खर्च केले तरी 5 वर्षांनी तुम्हाला नाव,चांगला पगार ,प्रतिष्ठा सर्व काही मिळेल. खालील पुस्तके आवश्यक वाचण्यास द्यावीत. 1)अधिकारणी   2)गरूड झेप 3) स्टिल फ्रेम 4) ताई मी कलेक्टर होणार 5)राजमुद्रा 6)IAS मंत्रा 7)राज्यसेवा स्पर्धामंत्र अशी अनेक पुस्तके वाचण्यास द्यावित. विचार करा. लवकर सुरवात करूया,आणी करिअर घडवूया.   🙏एमपीएससी म्हणजे काय🙏🏻 👍एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवार