आजचा बाबा मात्र favourite झालाय ....
आजकाल generation gap जरा कमी झालाय कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय ... कालचे बाबा रागावणारे guardian असायचे आज काल समजावणारा friend झालाय बाबा काल घरातला पोलीस असायचे आज partner इन crime झालाय कालचे ब...