Posts

Showing posts from November, 2016

How to download youtube videos in full HS 1080P quality on any android u...

Image

फाईव्ह पॉइंट समवन

फाईव्ह पॉइंट समवन               ‘इट्स चेतन भगत्स आर्टिकल फॉर इंडियन विमेन...’        'नेल्सन मिडीया रिसर्च या जगद्विख्यात कंपनीच्या जागतिक सर्वेक्षणानुसार भारतीय महिला सर्वाधिक तणावपूर्ण आयुष्य जगतात. त्यातल्या ८७ टक्के महिला पूर्णवेळ तणावाखाली असतात’...      अमेरिकेतसुध्दा महिलांचं तणावाखाली असण्याचं प्रमाण ५३ टक्के इतकंच आहे’...                             ‘आय वाँट टू गिव्ह इंडियन विमेन फाईव्ह सजेशन्स टू रेड्यूस देअर स्ट्रेस लेव्हल’... ‘तुम्ही अबला आहात असं समजू नका. ते विशेषण ‘सासू’साठी राखून ठेवा. तुम्ही जशा आहात तसंच स्वत:ला जपा. इतरांना वाटतं म्हणून तसं बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही इतरांना आवडत नाहीयात का? हा त्यांचा प्रॉब्लेम आहे’    ‘जर तुम्ही चांगलं काम करत असूनही तुमचा बॉस दखल घेत नसेल तर त्याला तसं जाणवून द्या. तरीही त्याचा अ‍ॅटिट्यूड बदलला नाही तर जॉब बदला. हुशार, मेहनती माणसांना बाहेर खूप मागणी आहे’      ‘उच्च शिक्षण घ्या, कौशल्य, तंत्रज्ञान आपलंसं करा. ते तुम्हांला आर्थिक पाठबळ देईल. त्यामुळे जर तुमच्या नवऱ्याला तुम्ही ‘योग्य पत्नी, आई किंवा नणंद वा

हवे तेवढे पैसे छापून, देश श्रीमंत का होऊ शकत नाही? वाचा!

हवे तेवढे पैसे छापून, देश श्रीमंत का होऊ शकत नाही? वाचा! currency printing, HYPERINFLATION , income, गरिबी हे केवळ आपल्याच नाही तर जगातील कित्येक देशांना लागलेलं ग्रहण आहे. जगात असे अनेक देश आहेत ज्यांची परिस्थिती पाहता लक्षात येते की भारतात आपण कैक पटीने सुखी आहोत. ‘देश गरीब’ म्हणजे त्या देशाकडे पैसे (सरकारी खजिन्यात!) नसणे किंबहुना तेथील नागरिकांकडे पैसे नसणे. अनेकांच्या मनात सहज विचार येतो, की प्रत्येक देशाचं एक वेगळं चलन असतं आणि त्या चलनाची छपाई त्या देशातच होत असते. म्हणजेच स्वत: पैसे छापून देखील तो देश किंवा तेथे राहणारी जनता गरीब का? प्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का? असे प्रश्न आपल्या मनात येतात आणि ते येणं साहजिकच आहे म्हणा, पण या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आहे – ‘मुळीच नाही…हवे तेवढे पैसे छापून कोणताही देश श्रीमंत होऊ शकत नाही…” हे खरं आहे की मंदीच्या काळात देश अधिक नोटांची छपाई करतात. पण ते देखील तेव्हाच केले जाते जेव्हा अतिशय गंभीर स्थिती उद्भवते. पर

पैसा

द.अफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर अर्थिक मंदिची लाट आली होती. प्रत्येक व्यवसायीकाचा धंदा जेम तेम चालत होता. आशाच एका लाँजिंग with बोर्डिंग असलेल्या हाँटेल मध्ये बाहेर देशाचा एक व्यापारी आला.... त्याने हाँटेल मँनेजरकडे १००डाँलरची नोट दिली व सांगितले की मला  मुक्कामाला एक छान खोली पाहिजे.... हाँटेल मँनेजरने वेटरला सांगितले की साहेबाना रुम दाखवून आण पसंत पडली तर साहीत्य घेवून जा.... परदेशी पाहूणा रुम बघायला गेला..... मधल्या वेळेत मँनेजरने १०० डाँलरची नोट घेतली व बेकरी वाल्याचे पैशे चूकते केले.... बेकरीवाल्याचा धंदा जेमतेमच चालत होता . तो खूश झाला. त्याने त्या १००डाँलर्सची नोट घेतली व किराणा दुकणदाराची उधारी चूकती केली..... किराणा दुकाणदाराला आनंद झाला. फार दिवसापासून कामवाल्या बाईचे पैशे देता न आल्यामुळे ती कामावर येत नव्हती.... तो लगेच तिच्याकडे गेला .१०० डाँलर्सची नोट कामवाल्या बाईला दिली व सांगितले की आजपासून रोज कामावर येत जा... बिचारीचा आनंद गगनात मावेना.फार दिवसापासून तिला काम नव्हते .जवळ पैशे नव्हते... ती उधार उसनवार करुन कसा तरी संसाराचा गाडा चालवत होती.... १०० डाँलर्स म

नोट बंदी 1 नवीन सल्ला

नोट बंदी नंतर माननिय पंतप्रधान यांना सल्ले देणार्यांची लाटच आली आहे! म्हणून वाटले आपण ही १ देऊनच टाकु नोटांवर काश्मिरसहीत अखंड भारताचा नकाशा छापला तर....... तो पाकिस्तान आपल्या नोटेची  कधीच नक्कल करु शकणार नाही........... काय वाटते?????? Copy paste

नोकरी करणाऱ्या महिलांचे मनोगत

नोकरी करणाऱ्या महिलांचे मनोगत काल सायंकाळी ऑफीसवरुन घरी येतांना चारचौघी गप्पा मारत होत्या. त्यांच्या जवळुन जातांना ऐकु आले , नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे. प्रिय सखी “नोकरीवाल्या बायकांची खुप मज्जा आहे” हे मी काल ऐकले होतं. मला त्या वेळेस बोलावस वाटलं होतं तुम्ही खुपजणी होतात आणि मी एकटीच होते, आधीच खुप उशिर झाला होता, त्यात माझ्या पिलाचे दोन फोन येऊन गेले होते. मला घराची ओढ होती म्हणून नाही थांबले मी. सखी, आम्ही नोकरी करत असलो तरी आम्ही घर सोडलेले नाही. सकाळी भल्या पहाटे आमचा दिवस चालु होतो. जे काम तुम्ही दिवसभर करता ते काम आम्हाला घडयाळाच्या काटयाकडे पाहुन सकाळी आठच्या आत करावे लागते. आम्ही नोकरी करतो म्हणुन काय आम्ही आमच्या घरच्यांना उपाशी ठेवतो काय? आम्ही आमच्या लेकरांना वा-यावर सोडतो काय? आम्ही कोणती जबाबदारी टाळतो? आमच्या दगदगीचा विचार केलात का? घरी दोन तीन तास काम करुन आम्ही एक दोन तास प्रवास करातो. आणि दिवसभर ऑफीसचे काम. ऑफीसमध्ये मजा नसते गं, पगार घेतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त काम करावे लागते, अधिका-यांची बोलणी खावी लागतात, घरचे टेन्शन, ऑफीस

😇...सरकार च्या भविश्यातील योजना !! 😀 यापुढील टप्पे 👇🏻

😇...सरकार च्या भविश्यातील योजना !! 😀 यापुढील टप्पे  👇🏻 (१) देशभरातील सर्व बॅंका आणि पतसंस्था यात असलेल्या लॉकर्स ची अधुनमधुन अचानक तपासणी केली जाईल.  त्यात सापडणाऱ्या बेहीशेबी सोने आणि कॅशचा हिशोब मागितला जाईल.. तो न देऊ शकल्यास गुन्हे दाखल केले जातील.😓😥 (२) 100 च्या नोटांचा व्यवहार आणि त्यांची bank निहाय आकडेवारी सध्या घेणे सुरु आहेच. पुढच्या काही महिन्यात व्यवहारातील 100  च्या जुन्या नोटाही अचानक बंद केल्या जातील. आणि त्या बदलुन न देता हिशेब देऊन फक्त  बॅंकात deposit करता येतील.  कारण काही काळ्या पैशावाल्यांनी त्यांच्या बेहीशेबी  500/ 1000 च्या नोटा बदलुन तो पैसा 100 च्या नोटात लपवला आहे. त्यामुळे  व्यवहारातुन 100 ची नोट तशीही गायब झाली आहे. म्हणुन त्यांना धडा शिकवला जाईल.  (३) सहकारी पतसंस्थांची कसुन तपासणी आणि audit केले जाईल.  :- याबाबत नियोजन बध्द आणि step by step कार्यक्रम तयार करण्यात येईल. 8 नोव्हेंबर ला रात्री 7 च्या नंतर 500/1000 च्या नोटा बंद झाल्याची घोषणा झाली होती. म्हणजेच 90% पतसंस्थांचा कामकाजाचा वेळ संपला होता. असे असताना जर बहुतांश पतसंस्थानी 9 तारखेला क