Posts

Showing posts from October, 2016

मलाच का बंधन

एकदा एका मुलीनं तक्रार केली बापाकडे . मलाच का बंधने ?? जाऊ नको कुणीकडे का सारखे कपडयांवरून बोलने आणि माझ्या मित्रां बाबत चौकशी करणे?? . का मीच उंबर्याच्या आत रहायच, आणि उठता बसता स्वतःला सावरायच ?? . बाप बोलला, बेटी म्हणणे तुझं पटतयं, चल जरा बाहेर आत खूप उकडंतयं.. . पेठेतून जाताना दिसलं दुकान लोखंडाचं बाहेरच पडल होत, अवजड सामान लोहाचं,, . बाप बोलला , बेटी! हे, ऊनपावसात इथंच असतं तरी पण याला काही होत नसतं, कोणी नेत नसत. किमतीत पण याच्या ,अधिक उणं होत नसतं... . जरा पुढे जाताच , ज्वेलरी शाँप दिसलं आत जाऊन मग, बापने हिर्याच मोल पुसलं तिजोरीतून बंद पेटी, हळूवार पुढे मांडली त्याच्या झगमगाटात, नजरच दिपली... . सराफ बोलला किमती आहे, फार जपावं लागतं जरा सुद्धा चरा पडता, मोल याचं कचर्याच होत. काळजी घेऊन खूप, मलमली कपड्यात जपून ठेवावं लागतं, तिजोरीच्या आत, लपवावं लागतं... . फिरून घरी येताच, बाप बोलला "बेटी! तूच तर माझी, हिर्याची पेटी,, . सांग तुला जपण्यात ,काय माझं चुकतं तुझ्यामुळेच माझं, घर सारं झगमगतं"... . "तुझा दादा म्हणजे लोखंड, जपावं लागत

करोडपती होण्यासाठी या ५ गोष्टी करा  

करोडपती होण्यासाठी या ५ गोष्टी करा                                           1पैसे रुपी बीजचे चांगल्या वृक्षात रुपांतर करण्याची कला.        आपण शेतकऱ्याला पाहिले आहात का? तो बियाणे टाकून चांगले रोप तयार करतो आणि शेतीतून चांगल्या प्रकारे धान्य घेतो. त्याच प्रमाणे तुम्ही छोटी गुंतवणूक करायला शिका. १० रुपयांना १०० रुपयांत बदल करु शकता. करोडपती लोकही लहान-सहान गुंतवणूक करतात.                         2.करोडपतींच्या तिजोरीत पैसा अनेक माध्यमांतून येतो.      तुम्ही एकाद्या टाकीत किंवा बॅलरमध्ये पाणी भरण्यासाठी पाईपचा उपयोग करता. त्यामुळे टाकी किंवा बॅलर लगेच भरण्यास मदत होते. जर जास्त पाईप लावले तर तात्काळ पाणी फुल होते. त्याचप्रमाणे करोडपती आपल्या तिजोरीत पैसै आणण्यासाठी पाईपलाईनचा उपयोग करतात. ते अनेक ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यातून त्यांना पैसे कमविण्याचा नवा पर्याय उपलब्ध होतो आणि त्यांची तिजोरी भरते.                      3.करोडपती आपल्या कामाबाबत आणि पैशाबाबत जाणून घेतात.     पैशाची गुंतवणूक करताना इन्कम आणि मार्केटची सर्व माहिती असणे गरजेचे असते.  गुंतवणूक करताना मार्केटमध्ये तेजी आणि मं

उद्योगाचे कानमंत्र

*उद्योगाचे कानमंत्र :* 1) कुणीही मनुष्य *जन्मतः बिझनेसमन* नसतो. ते कौशल्य अनुभवाने मिळवता येते. 2) व्यवसायासाठी *राग* हा दुर्गुण आहे, पण *ईर्ष्यायुक्त आकांक्षा* हा गुण ठरतो. 3) कोणताही व्यवसाय *तीन वर्षांनंतर* बाळसे धरतो. तितके *थांबण्याचा* संयम हवा. 4) व्यवसाय नफा *कमावण्यासाठीच* करा, मात्र सुबत्ता आल्यावर समाजाला *विसरु* नका. 5) *प्रतिष्ठा* माणसाला नसून *पैशाला* आहे. पैशाचे आणि गुंतवणुकीचे *महत्त्व* ओळखा. 6) व्यवसाय करण्यासाठी *विशिष्ट शिक्षण* गरजेचे नसते. नोटा *मोजायला* येणे पुरेसे ठरते. 7) ग्राहक *देव* असतो आणि तो कोणत्याही *धर्माचा, भाषेचा असल्याने* सर्व भाषा व धर्मांचा आदर करा. 8) *‘दिमाग मेरा पैसा तेरा,’* हे सूत्र लक्षात ठेवा. *व्यवसाय हा स्वतःच्या बुद्धिमत्तेने, पण बँकांकडून कर्ज घेऊन करा.* मात्र *कर्जफेड* काटेकोर व नियमितपणे करा. 9) व्यवसायात कोणतेही काम *लहान अथवा हलके* मानू नका. कष्टाची तयारी ठेवा. 10) संधींवर लक्ष ठेवा. *‘मोका देखके चौका मारनेका,’* हे तत्त्व पाळा. 11) एक व्यवसाय *न* जमल्यास दुसरा करा, परंतु *उद्योग क्षेत्रातून* काढता पाय घेऊ नका. 12) *भरपूर पैसा

Auto Wallpaper change using Google's Wallpapers App

Image

Happy Diwali Friends, दीपावली कि हार्दिक शुभकामना

Image

Bloody roller Coaster VR 1, 3D SBS HD, VR / Cardboard /Active / Passive

Image

Sniper Assasin Shoot to Kill 3d gameplay, 3D SBS HD, VR/Cardboard/Active...

Image

त्रासाचे झाड?

*|| त्रासाचे झाड ||* दादांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. दादांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत दादा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. दादांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा दादांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने दादांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी दादा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून दादा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. दादांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावर

देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने .

अभ्या " मुलगीच " झाली रे . मित्राने फोन केला , तो ही परदेशातून . बातमीच नुसती ती , आनंदाची की दुःखाची कशी ठरवणार ? त्याच्या बोलण्यात मात्र खंत जाणवत होती . पहिल्या मुलीनंतर त्याला मुलांची अपेक्षा सहाजिक होती . पण "मुलगीच" झाली रे ,  बोचत होतं कुठतरी आतमधे मला . मी नुसताच हसलो . अभिनंदन , साल्या नशीबवान आहेस , मुलांच्या सेटलमेंट च टेंशन नाही , की म्हतारपणात लाथा नाहीत . मी विषयाला हात घातला . तुझ ठिक आहे रे , बोलण सोपं आहे दोन्ही मुलींवर थांब म्हणुन , त्याचा आवाज अजुन खोल होत गेला . मग मात्र मी त्याला थेट भिडायच ठरवल . तुम्ही दोघे भाऊ ना रे , आणि एक बहिन . तुम्ही दोघ परदेशात आणि बहिन एकटीच इथ ना . तो हो म्हणाला . तुझ्या आईची अँजोप्लास्टी झाली ना रे दोन महिन्या पूर्वी . तुम्ही दोघे आला नाहीत . मी गेलो होतो काकुंना भेटायला . तुझी बहिन सासरी राहून सगळ पहात होती रे , अगदी मना पासुन . तुम्हा दोघा भावांपैकी एकाला ही वेळ नव्हता रे . तुला माहीत आहे काकू निघताना काय म्हणाल्या, देवाची कृपा म्हणुन पदरात एक पोरगी टाकली त्याने . बस खुप वेळ शांतता... आणि नंतर फक्त एकच शब्द...

🔯रांगोळी🔯

🔯रांगोळी🔯 ----------------------- स्वस्तिक हे मंगलचिन्ह म्हणून ओळखलं जातं. तसे पुरावे पाषाणयुगापासून मिळतात.मोहेंजोदाडो इथल्या उत्खननात स्वस्तिक हे चिन्ह सापडलं होतं. आदिमानवाने तयार केलेलं हे धर्मप्रतीक असून इंद्र,वायू,सूर्य,पृथ्वी अशा अनेक देवता स्वस्तिक या धर्मप्रतिकात एकत्रित सामावलेल्या आहेत. त्यामुळे स्वस्तिक रेखाटलं जातं.स्वस्तिक हे मंगल चिन्ह म्हणून ओळखलं जातं. स्वस्तिकातल्या उभ्या तसंच आडव्या रेषा या पृथ्वी आणि आकाश रेषा म्हणून ओळखल्या जातात. गतिमान जीवनात एकाग्रता लाभावी म्हणून स्वस्तिक काढतात.स्वस्तिक हे मांगल्याचं, गतीचं,चार दिशांचं शुभप्रतीक मानलं जातं. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यात काढल्या जातात. यात मोठ्या चौकोनातले बारीक चौकोन विशिष्ट पद्धतीने, कुंकवाने भरून त्यातून शिवलिंगाची आकृती निर्माण करायची असते. या रांगोळ्या शैवधर्माशी संबंधित आहेत. रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात. रांगोळीतल्या प्रत्येक आकृतीचा प्रारंभ तिच्या केंद्रातून होत असतो. रांगोळीचे आकृतीप्रधान व वल्लरीप्रधान असे दोन मुख्य भेद आहेत. आकृतीप्रधान रांग

एक नींबू कर देगा घर के सारे मच्छरों का सफाया, और भी हैं ये 17 फायदे

एक नींबू कर देगा घर के सारे मच्छरों का सफाया, और भी हैं ये 17 फायदे नई दिल्ली। नींबू सिर्फ खाने में स्वाद बढ़ाने का ही काम नहीं करता बल्कि इसके और भी कई फायदे हैं। नींबू अपने आप में एक फल होने के साथ-साथ औषधि भी है। नींबू क्लीनिंजिंग प्रोडक्ट्स का बहुत अच्छा सब्सटिट्यूट बन सकता है। नींबू की एसिडिक प्रोपर्टी जिद्दी दाग छुड़ाने के साथ ही स्मेल से भी छुटकारा दिलाती है। इसके अलावा इससे कुकिंग से संबंधित समस्याएं भी दूर होती है। ऐसे में हम आपको बता रहे हैं नींबू से होने वाले कई फायदे जिनसे यह आपके लिए बहुत ही उपयोगी साबित हो सकते हैं... - नींबू को आधा काटकर उसमें 10 लौंग चुभोकर लगाकर घर के कोने में रख दें। इससे मच्छर नहीं जाएंगे। - घर में जहां से चीटियां गुजरती है वहां नींबू का रस छिड़क दें। नहीं आएंगी। - कपड़ों से पसीने के दाग नहीं जा रहे तो वहां पर नींबू का रस लगाकर घिसें। दाग निकल जाएगा। - सफेद कपड़ों या जूतों में पीलापन आ जाने पर उन्हें नींबू के रस में डुबोकर रख दें। फिर धोएं। - मेहंदी सूखने के बाद उस पर रूई से नींबू का रस लगाएं तो अच्छी रचेगी। - माइक्रोवेव साफ करने के लिए एक कप

3D SBS Gods Among Us Gameplay Part 3 HD, 3D SBS HD, VR/Cardboard/Active...

Image

How to make video call on WhatsApp in Hindi, WhatsApp pe video call kais...

Image

नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही ! तर नात्याची भावना रक्तात असावी लागत......

नातं म्हणजे काय ? 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, "पोस्टमन ssssss" आतून एका मुलीचा आवाज आला,. "जरा थांबा, मी येतेय" दोन मिनिटे झाली, पाच मिनिटे झाली. दार काही उघडेना. शेवटी पोस्टमन वैतागला. आणि जोरात म्हणाला, "कुणी आहे का घरात ? पत्र द्यायचे आहे" आतून मुलीचा आवाज आला, "काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा. मी नंतर घेते" पोस्टमन, "तसे चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे. सही लागेल" पाच मिनिटे पुन्हा शांतता. आता पोस्टमन रागावून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले. दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक्ड !! दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती. काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता. हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला. पत्र देऊन, सही घेऊन तो निघून गेला. असेच अधून मधून तिची पत्र यायची, आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे. असेच दिवस जात होते. दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन अनवाणी प

*पु. ल. म्हणतात

*पु. ल. म्हणतात -* *खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.* *प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच.* *ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.* *शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.* *माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.* *बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.* *खरं तर सगळे कागद सारखेच…* *त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.* *रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.* *पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.* *आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.* *सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.* *कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.* *रातर