माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस.....

माझ्या सहवासाला कधी महत्व देऊ नकोस,

कारण..?????

तो काही क्षणांचा असणार आहे..

माझ्या देहाला कधी महत्व देऊ नकोस,

कारण..?????

एक दिवस त्याची राख होणार आहे..

महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना दे,

कारण..?????

त्या जर तू समजलीस तर,

मी सदैव तुझ्यासोबतचं असणार आहे..

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story