अर्थसाक्षरता

*अर्थसाक्षरता :*

नुकत्याच एका आंतरराष्ट्रीय संस्थेंने भारतात किती अर्थसाक्षरता किती आहे यावर एक सर्वे केला. खालील निष्कर्ष  अतिशय धक्कादायक आहेत.

👉 ६७% भारतीय हे *इंशुरंन्सला* गुंतवणुक समजतात.

👉सोने हा गुंतवणुकीचा नाही तर हेंजिगचा अॅसेट क्लास आहे हे ९३% भारतीयांना माहीतच नाही.

👉 *रिटर्न्स हे महागाईवर मात करणारे हवेत म्हणजे नेमके काय? हे सांगणारे फक्त २%* भारतीय निघाले.

👉म्युचल फंङ मध्ये गुंतवणुक करणारे *२२% भारतीय SIP हे एका योजनेच नाव आहे* अस समजतात.

👉अॅसेट अलोकेशन म्हणजे काय हे ८८% भारतीयांना ठाऊक नाही.

👉६३% लोक हे म्युचल फंङमध्ये गुंतवणुक केल्यावर *म्युचअल फंडाची पॉलीसी घेतली* अस म्हणतात. ते म्युचअल फंङ म्हणजे इंशुरंन्स मधीलच एक पॉलीसीसारखा प्रकार आहे अस समजतात.

👉 *टॅक्स फ्री हा बॉण्ड ८० C प्रमाणे सवलत देतो अस माननारे ७६%* भारतीय आढळुन आले.

👉 *९२% लोक हे निवृत्तीजीवन आपल्या मुलांच्या भरवशावर सोङतात.*

👉संपुर्ण *फायनान्शियल प्लॅनिंग करणाऱ्या व्यक्तीची संख्या ०.०४२% इतकी कमी* आढळुन आली.

👉फक्त *भारतात फक्त ५% लोक आरोग्य विमा घेतात*. जपान मध्ये ९२% लोकांकङे आरोग्य विमा असुन तेथिल हॉस्पीटल्स मध्ये हा विमा नसेल तर उपचारच करता येत नाही. इतर प्रगतराष्ट्रात हेच प्रमाण ७९% आहे.

👉भारतात *साधारण विमा घेणाऱ्यांची संख्या ३६% असुन त्यात मुदतीचा विमा घेणारे केवळ ७% लोक आढळुन आले*.

👉 *

*आर्थिक साक्षर व्हा*

(आर्थिक बाबतीत विचार करायला लावणारी चांगली पोस्ट म्हणून पाठवली)

Comments

Popular posts from this blog

नवरा तो नवराच असतो .

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story