๐Ÿ˜ƒ๐Ÿ˜ƒ เคฌाเคฏเค•ोเคš เค…เคธเคคे เค—्เคฐेเคŸ!!!๐Ÿ˜ƒ๐Ÿ˜ƒ

😃😃 बायकोच असते ग्रेट!!!😃😃

वाद तसा नेहमीचाच,

विधान आहे थेट

नवरा असला बेस्ट तरी

बायकोच असते ग्रेट।

महिनाभर कष्ट करून ,

कमवून आणतो पगार

त्या पैशाला श्रध्देनं

बायकोच देते आकार।

कमविलेल्या पैशांनीच जर

भरले असते पोट

तर रात्रीच्या जेवणात वाढली

असती हजाराची नोट।

आई बाप, भाऊ बहीण

सोडून येते नवर-यासाठी

सगळं सोसून नांदत राहते

उद्या लेकीच्या माहेरासाठी।

नवरा नावाच्या परीघाची

व्यास असते बायको

संसाराचा ध्यास आणि

श्वास असते बायको।

रखरखणा-या वाळवंटातील

बायको सुंदर बेट

नवरा असला बेस्ट तरी

बायकोच असते ग्रेट।।

Comments

Popular posts from this blog

เคจเคตเคฐा เคคो เคจเคตเคฐाเคš เค…เคธเคคो .

เคเคคिเคนाเคธिเค• เคชुเคธ्เคคเค•े PDF เคธ्เคตเคฐुเคชाเคค

เคจाเคค्เคฏाเคค เคตाเคฆ เคจเค•ो เคธंเคตाเคฆ เคนเคตा. Heart touching story