लग्नप्रसंगात स्त्री आणि पुरूष ह्यांच्या कामांची सविस्तर विभागणी👇
लग्नाप्रसंगात स्त्री आणि पुरूष ह्यांच्या कामांची सविस्तर विभागणी👇
👉स्त्रीयांची कामे👈
१-हेवी मेकअप(बटबटीत) करुन ऊसने हास्य मिरवत स्वतःचे फोटो घेणे!!!
२-तयार होऊन मिरवायला आलेल्या, बायकांच्या ड्रेसची चर्चा(बहुतेक बाईस ड्रेस सेंस नसण्याचे प्रमाणपत्र देणे)😡
३-ड्रेस बघून विचारणे..."केव्हढ्याला घेतला!!?
४- कोंडाळ करुन मग चर्चा!!"ति बघ!!तिकडे अग पलिकडे!! दिसली का!!??!! 😨
न दिसायला काय झाल!
५-बोलतांना मधून मधून "wow,so nice ha!!!,omg असे बोलता बोलता खिदळणे!!😜😜😄😃😀
👉पुरुषांची कामे👈
१-मुलांना सांभाळणे आणि खेळवणे
२-मुलांना फुगे घेऊन देणे आणि ते हातातून निसटून हवेत ऊंच जाऊ नये ह्याची पुरेपूर काळजी राखणे!!👍
३-मोबाईलने बायकोचे फोटो घेणे. जर फोटो पसंत नाहीच पडला तर मग "तुंम्हाला मेला एक फोटो धड निट घेता येत नाही" ऐकून घेण्याची मनाची तयारी!!!😜
४-बुफे जेवणात, बायकोला एका जागी बसवून, आणखी हवे असलेले खाद्यपदार्थ-मिठाई,पापड,लस्सी,पुरया,पाणी, पेपर नॅपकिन,ईतर आवश्यक गोष्टी पुरवणे!!!😜
५-वर सांगितलेली कामे पार पाडताना,ईतर स्त्रीयांकडे😍 बघणे 👊......
😁😁😁😎😝
Comments
Post a Comment