संस्कार' विकत घेता येत नाही.

गावातल्या आडावर 3 बायका पाणी भरत होत्या..

त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता.
तर त्याला पाहुन ती म्हणाली,
"तो बघा माझा मुलगा, इंग्लिश मेडियामला आहे."

पुन्हा त्यानंतर दुसरीचा मुलगा तिथुन निघाला होता..
तर त्याला पाहुन त्याची आई म्हणाली, "तो बघा माझा मुलगा, सीबीएसई ला आहे."

तेवढ्यात तिसरीचा मुलगा तिथुन निघाला असता
त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला...
पाण्याची कळशी खांदयावर
घेतली नि म्हणाला, "आई चल घरी."
त्याची आई म्हणाली, "मराठी शाळेत शिकत आहे ."
आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन
बाकी दोघींच्या नजरा खाली गेल्या.

सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील
'संस्कार' विकत घेता येत नाही..!
आवडलं तर नक्की शेअर करा..

.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .