_पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो_

Beautiful msg ....
By - *Mr. Ratan Tata*

_पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो_.
_जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होवूच शकत नाही_.
_पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे...रण मग आपोआप जिंकले जाते_.
_लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो_... _तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टीकोन त्याला नष्ट करू शकतो_.
" _जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो_."

*- रतन टाटा*

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .