♥या पोरी म्हणजे पोरीच असतात
♥या पोरी म्हणजे पोरीच असतात,
कधी गोड बुंदी कधी तिखट कचोरी असतात...♥
♥जाणून घ्यायला थोड्या कठीणच असतात
सुंदर दिसणाऱ्या आपल्या नशिबात नसतात...♥
♥ज्यांना आपल्यात इंटरेस्ट अश्या थोड्या कमीच असतात,
आपल्याला आवडणाऱ्या सहसा आधीच एंगेज असतात...♥
♥नखरे ह्यांचे तसे खूप असतात,
पक पक पक पक यांच्या तोंडाला टाळे नसतात...♥
♥आमच्या मनात टपरीवरची रु.५ ची कटिंग,
त्या मनात कॅफे डे ची रु.२५ ची कॉफी घेऊन असतात...♥
♥सांभाळतात आम्हाला म्हणून,
त्यांना गुन्हे सगळे माफ असतात...♥
♥पण काही हि म्हणा....या पोरी एकदम भारी हसतात...!
घायाळ करतात....परवानगी न घेता एकदम मनात बसतात...♥
Comments
Post a Comment