स्टुपिड_रिलेशन्स

स्टुपिड_रिलेशन्स
रात्री अचानक 1:30 ला जाग आली... आणि मग लवकर झोप ही येत नव्हती
म्हणून फेसबुक ओपन केल...
inbox मधे एक मेसेज आला होता...
एका फेसबुक मैत्रीणीचा...
आम्ही अगोदर कधीच inbox मधे बोललो नव्हतो...
फक्त एकमेकांचा पोस्ट वर व्यक्त झालतो ते पण एकदा-दोनदाच...
रात्री तिचा आलेल्या मेसेज ने... मेंदूची तार छेडली.. तिचा मेसेज होता..
"Hi.. don‘t know Ur story..still any help u want..tell me as a friend..
don‘t call me sis or by any other stupid relations ...right now
phakta evadech manel tc.."
.
किती स्पष्ट बोललीये ती...
आपण किती घाई करतो नाही... एखादया व्यक्ती सोबत नात जोड़ायची...
बहीण, भाऊ, बेस्ट फ्रेंड, गर्लफ्रेंड... हे काय एकदम तयार होणारी नाती आहेत का...
कोणाला लगेच बहीण बोलल की लगेच तीचा बद्दल बहिणी वाल्या फीलिंग्स येतात का...
.
मुलीला गर्लफ्रेंड बनवायचा अगोदर किती गोड बोलत असतो तिचा सोबत..
नंतर वाढतात त्या डिमांड (अपेक्षा)
पजेसीवनेस..
मग या अशा पटकन बनणार्या नात्याना..
Stupid_relations म्हणणे योग्य राहील ना...
,
अशा खूप मुली भेटल्या ज्यानी एका झटक्यात दादा बनवून टाकलं...
त्यांचा हेतु वाईट नव्हता त्यांना काळजी असते ती त्यांचा प्राइवसी ची...
पण प्रत्येक पुरुष हा त्या॑ना उपभोगायला बसलेला नसतो...
.
मुला मुलींच्यात भाऊ-बहीण, बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड याचा पेक्षाही सुंदर नात होऊ शकत..
‘Sharing-Caring‘ वालं ‘मितवा‘ वालं.

Comments

Popular posts from this blog

ऐतिहासिक पुस्तके PDF स्वरुपात

नात्यात वाद नको संवाद हवा. Heart touching story

नवरा तो नवराच असतो .