काही गोष्टी आपल्यासाठी
*_✍🏼 श्रद्धा ज्ञान देते_*
*_नम्रता मान देते_*
*_आणि_*
*_योग्यता स्थान देते_*
*_पण तिन्ही मिळाले तर_*
*_त्या व्यक्तिला दुनिया "सम्मान" देते_*
┳ ┳
┣━┫α ρ ρ у
┻ ┻ ℳỖŘŇĮŇĞ
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
"नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
"विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
आठवण येणे
'आणि'
आठवण काढणे
यात खुप फरक आहे....! आपण आठवण त्यांचीच काढतो,
जे आपले आहेत.........!
'आणि'
आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.........!
प्रेम "माणसावर" करा त्याच्या "सवयीवर" नाही… .
"नाराज" व्हा त्याच्या बोलण्यावर पण "त्याच्यावर" नाही… .
"विसरा" त्याच्या "चुका" पण त्याला नाही… .
कारण "माणुसकी" पेक्षा मोठ काहीच नाही…
💐🌹😊 शुभ सकाळ 😊💐🌹
🌿🌹चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात...
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात...
पण "सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या "प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात...
👉 "आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही...!!
Comments
Post a Comment