मराठी माणसाला काय येते?
👤👤👤👤👤👤👤👤👤👤👤
👤 *मराठी माणसाला काय येते?*
👤 मराठी माणसाला 🏤 *स्वराज्य* उभं करता येते.
👤 मराठी माणसाला *पहिला Indian Idol* बनता येते.
👤 मराठी माणसाला *पहिला करोडपती* बनता येते.
👤 मराठी माणसाला *पहिली नच बलिये विनर* बनता येते.
👤 मराठी माणसाला *भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ* रोवता येते.
👤 मराठी माणसाला *क्रिकेटचा शहेनशहा* होता येतं.
👤 मराठी माणसाला *महासंगणक* बनविता येतो.
👤 मराठी माणसाला *पार्श्व गायनात सम्राज्ञी* बनता येतं.
👤 मराठी माणसाला *संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा* काढता येते.
👤 मराठी माणसाला *पहिली महिला शिक्षिका* बनता येतं.
👤 मराठी माणसाला *पहिली महिला डॉक्टर* बनता येतं.
👤 मराठी माणसाला *पहिली महिला राष्ट्रपती* बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा *'मराठी'* असल्याचा.
🚩 🚩 🚩
😎 😎 😎
का 'मी मराठी' ?
👤 मी 'मराठी' आहे कारण...
- घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,
*वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.*
👤मी 'मराठी' आहे कारण...
- ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,
*घरात 'पाडवा'साजरा करतोच.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,
*चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,
*ठेच लागल्यावर 'आई गं' हेच शब्द तोंडात येतात*.
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,
*मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- *'छत्रपती शिवाजी महाराज की'*
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून *आपसूक 'जय' आल्याशिवाय राहत नाही.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- कितीही 'HIGH LIVING' असलो तरी,
*हात जोडून 'नमस्कार' बोलल्या शिवाय माझी 'ओळख' होत नाही.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- कितीही 'BRANDED PERFUMES' वापरले तरी,
*'उटण्या'शिवाय माझी 'दिवाळी' साजरी होत नाही.*
👤 *मी 'मराठी' आहे कारण...*
- गाडीतून जाताना 'मंदिर' दिसलं
कि,
*आपोआप 'हात' जोडल्याशिवाय मी राहत नाही.*
माझ्यातले 'मराठी'पण जोपासण्याची मला गरज नाही.
ते *माझ्या 'रक्तात' भिनलंय*.
आणि...
*या 'मराठी'पणाचा मला खूप खूप 'गर्वच'' आहे.*
🚩 *जय हिंद* ! *जय महाराष्ट्र !!!*🚩
*एक चांगला मराठी माणूस असाल तर नक्की हजार मराठी माणसाला पाठवा* @@@@@
Comments
Post a Comment