चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे...
♻♻🌀🎪🎪🌀♻♻
*" चांगल्या ज्ञानातून चांगल्या विचारांचा उगम होतो,"*
*_चांगला विचार चांगल्या हेतूकडे नेतो,_*
*चांगला हेतू चांगल्या कृतीकडे नेतो,*
*_चांगल्या कृतीमुळेच चांगली सवय लागते,_*
*चांगल्या सवयीमुळे चांगला स्वभाव बनतो,*
*_चांगल्या स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे आनंद मिळतो सुख मिळते._*
*"म्हणजे चांगला विचारच सुखाची पहिली पायरी आहे...!!*
*🌹🌻 शुभ प्रभात 💐🌹*
Comments
Post a Comment