LOVe story
LOVe story.....
१ मुलगा १ मुलीँवर खुपप्रेम करत असतो,
परंतु ते सांगायला तो घाबरत असतो..
तो तिला i luv uबोलायच ठरवतो ,
आणि देवाला प्रार्थना करुनसांगतो कि,
मी तिला एकदाच आणि शेवटचा प्रप्रोजकरेल,
प्लिझ तिच उत्तरहो असु दे....
त्या राञी तिला तो
'I LOVE YOU..... 'मॅसेज टायप करुन. तीच्या नंबर वर पाठवतो आणि झोपतो..... 😇
काहि वेळाने त्याच्या मोबाईल वर मॅसेज Tone वाजते.... 📱📱📱📱
पण तो.....
मॅसेज उद्या सकाळी उठून..... अंघोळ करुन..... देवाच दर्शन घेउन झाल्यावरच.... वाचेल असठरवितो 😐
आणि झोपुन जातो..... 😇
.राञभर तो त्या मुलीचेस्वप्न बघतो .......... 👰🏻👰🏻👰🏻
सकाळी देवाचं
दर्शनझाल्यावर तो मॅसेजवाचतो तर त्यात लिहलेलं असत..... 😍😍
😘😘😘😘😘😘
.
.
.
......Your A/c Balance isinsufficient.....Bal is Rs. 0.08 msg can not send........
😂😂😂😂😂😂😂😂
याला म्हनतात,,,
खिशात नाही दाना..
आण
धिरे धिरे से मेरी जिन्दगी मे आना,,
😝😝😝😝😝😜😜😜
आर्..... काय धंदे.......
😂😂😂
Comments
Post a Comment